Uncategorized

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची चार उमेदवारांची यादी जाहीर.

विजय शिंदे

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते, रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली आहे.

तावडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वनवासात असलेल्या तावडेंचा वनवास अखेर संपल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button