Uncategorized

ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे; अनिताताई खरात यांची मागणी.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीकडे ही मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी निवेदन देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्म वर्ष साजरी होत आहे तरी त्यांच्या कर्तृत्वाचा योगदानाचा गौरव करण्यासाठी तसेच गाव खेड्यातील महिला जागृत होण्यासाठी महिलांना सामाजिक कामाचे आवड निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 2023 यांच्या आदेशानुसार हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे याचे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button