Uncategorized

भाटनिमगाव येथे हर हर महादेव चा गजर.. महाशिवरात्री निमित्ताने अभिषेक..


महाशिवरात्रीनिमित्त भाटनिमगाव ता इंदापूर येथील शिव शंकराच्या मंदिरात रविवारी १५ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त रविवारी सकाळी ६:३० वाजता मंदिरात अभिषेक करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळाने भजन सादर केले.

यावेळी भजन व पूजा संपन्न झाल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे इंदापूर शाखेचे व्यवस्थापक रमेश साळुंखे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button