Uncategorized

कै.सुखदेव मुगूटराव फडतरे– देशमुख यांचे दुःखद निधन.

इंदापूर कसबा येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शक कै.सुखदेव मुगूटराव फडतरे देशमुख यांचे ३ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात त्यांनी ३८ वर्षे चालक म्हणून सेवा केली होती.त्यांचे पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.

राज नागरी पतसंस्थेचे सचिव विठ्ठल फडतरे व नगरपरिषदेचे कर्मचारी दिलीप फडतरे यांचे ते वडील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button