Uncategorized

शिवसेना पक्षाचा मागासवर्गीय विभागाचा पुणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदी मिलिंद साबळे यांची नियुक्ती.

शिवसेना पक्षाचा मागासवर्गीय विभागाचा पुणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदी इंदापूर तालुक्यातील मिलिंद सुनिल साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बाळासाहेब भवन मुबंई येथे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात काम करणार असल्याचे मिलिंद साबळे म्हणाले.

शिवसेनेचे मुख्य समन्वयक माजी आमदार राम पंडागळे,पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या हस्ते यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमख महेश पासलकर, बाळासाहेब चांदरे व शिवसेना कायकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button