Uncategorized

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे इयत्ता दहावी आणि बारावी नंतर विविध कोर्सेस वर प्रवेश सुरू.

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे इयत्ता दहावी आणि बारावी नंतर विविध कोर्सेस वर प्रवेश सुरू झाले आहेत.

अनुसया समाज प्रतिष्ठान संचलित या नदीत ग्रुप ऑफ कॉलेजेस इंदापूर येथे नर्सिंग क्षेत्रातील ए एन एम नर्सिंग कोर्स कालावधी दोन वर्षे जी एन एम नर्सिंग कोर्स कालावधी तीन वर्षे तसेच पॅरामेडिकल क्षेत्रातील डीएमएलटी, रेडिओलॉजी टेक्निशियन, ऑप्टोमेट्री टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, सॅनिटरी इन्स्पेक्टर,आयुर्वेदा नर्सिंग असिस्टंट, आयुर्वेदा फार्मसी असिस्टंट, फायर सेफ्टी, इंडस्ट्रियल सेफ्टी, अंगणवाडी सुपरवायझर, कन्ट्रक्शन सुपरवायझर, व्हेटर्नरी असिस्टंट, व्हेटर्नरी फार्मसी यासारख्या विविध कोर्सचे प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली आहे.

हे सर्व कोर्स इयत्ता दहावी आणि बारावीनंतर करता येतात त्यातून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडवता येते. संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कमवा शिका योजना उपलब्ध करून दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथील नामांकित हॉस्पिटल आणि लॅब येथे पाठवले जाते. तसेच बाहेरगावचे विद्यार्थ्यांसाठी राहण्याच्या आणि जेवणाची उत्तम सोय आहे.

तरी इच्छुकांनी आजच संपर्क करावा.संपर्क क्रमांक. 9172872889 वेबसाईट.🌐Www.Dnyandeepgroupofcolleges.comकॉलेजचा पत्ता.अकलूज नाका श्रीराम चौक चैतन्य मेगा मार्केट बिल्डिंग बी विंग 2 रा मजला तालुका इंदापूर जिल्हा पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button